हल्ला प्रतिकांवर होवो अथवा विचारांवर दोन्ही गोष्टींना वैचारिकता दाखवुनच विरोध केला पाहिजे.

हल्ला प्रतिकांवर होवो अथवा विचारांवर दोन्ही गोष्टींना वैचारिकता दाखवुनच विरोध केला पाहिजे. जे लोक निषेध करत आहेत त्यांना 10000 पोलीस भरती होत आहे त्याकडे लक्ष द्या, अभ्यास करा हे सांगणे मूर्खपणाचे आहे तसेच या हल्ल्याचा उद्देश कोणाला तरी चर्चेत आणणे आहे अशा प्रकारची पण चर्चा सुरू आहे. हल्ला प्रकरण कुणी घडवून आणले त्याचा तपास पोलीस करतील व सत्य बाहेर आणतील अशी अपेक्षा करूया. त्याआधीच अंदाज बांधून सरळ निष्कर्षाप्रत येणे चुकीचे आहे तसेच हल्ल्याचा निषेध करताना आततायीपणा दाखवणे पण चुकीचे आहे. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन आपले हसे इतरांकडून होणार नाही असे विधान टाळणेच शहाणपणाचे होईल. अन्यथा एकमेकांची टांग खेचायच्या  आणि कपडे फाडण्याच्या कार्यातून  तशीही आपल्याला उसंत कधी मिळतच नाही.
संयमाने आणि विवेकबुद्धी ठेवून कुठल्याही प्रकरणावर व्यक्त होणे बौद्ध व्यक्तीचे लक्षण आहे.

( Sunil Boudh सर यांची पोस्ट )

Barober ani babasahebancha samaj pratikanpeksha vicharanvar chalanara asla pahije tyane ya gostibabatmulich rag na manata he adnyatun hot ahe Ase samjun kayadeshir karvaichi magani karun prakaran stagit karave leval sodun dhamkya shivigal Karu naye

Sir bilkul sahi. Maine hamesha kaha hai jab koi aisa incident hota hai uski confidential high class enquiry hona chahiye aur enquiry report closed envelop me direct high court ko dena chahiyr and further action according to high court ke nigraani me time bounded hona chahiye satya aur shadyantra jo bhi ho public ke notice me lana chahiye.

सर आपण पहिल्या पासून संयमच पाळत आहोत आपण बुद्धाच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत परंतु अशा काही घटना घडल्या की मनाला आवर घालता येत नाही आणि व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही

यांना लक्ष विचलीत करायचे आहे. कारण भीमा कोरेगाव प्रकरण चा   "एल्गार " शी बादरायण संबंध जोडला गेला  विनाकारण या सुपीक डोक्याची पिलावळ "शाहिस्तेखानाचा "वंशज मिलींद एकबोटे, सडके आंबे  किडे मास्तर 
( गुरुजींचा अवमान नको)  यांना पाठिशी घालणारे " दक्ष" आर एस एस यांच्या गोतावळ्यातील कानफाटे असतील

We must be strategical while performing all things.... Unity is strength.... Educate organise agitate all must be equally focused and implemented ....


Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas