देशावर इंग्रजांचे याबाबतीत उपकारच आहेत !
इंग्रजांचे ह्या देशावर अनंत उपकार आहेत. (तसा त्यांनी काहीअंशी त्रास दिला तेही अक्षम्य आहे.)
इंग्रजांचा 150 वर्षाच्या काळ हा दलीत शोषित पीडित वंचित समाजासाठी सुवर्ण काळ ठरला...
Sir sabhi infrastructure angrejo ka banaya hua hai kyuki vo desh ke shashak the. Aur vo as a shashak unki jawabdari thee. Dusri baat vo desh me yapari bankar aaye the to infrastructure stand to unhone karna hi tha.
काहींनी शिक्षण घेतल, पुढे गेले, उच्च पदावर पोहचले, पतीष्ठा मिळाली, समाजाला विसरले.
बार्शी खरंच ऐतिहासिक शहर. मी मुळचा बार्शी जवळील बाभूळगावचा...
Makarand Nanaware जी , सुत्तनिपात चे मराठीत अनुवाद करणारे " ननवरे " बावी चे आहेत ...
Priyadarshi Sonavane सर मी मुळचा नाईकनवरे.. माझे वडील इकडे आल्यावर ननवरे अस आडनाव लागलं...
साहेब,येथील जातीयता नष्ट करण्यात इंग्रजांचा सुध्दा हात आहे. नोक-यांच्या माध्यमातून येथील जातीयता काही अंशी कमी झाली .घातक सामाजिक चाली रूढींना त्यांनी विरोध केला. पुरातत्व खात्याची निर्मिती त्यांनीच केली. त्या माध्यमातून बौद्ध ऐतिहासिक स्थळांचा विकास व संरक्षण मिळाले .तसे पाहिले तर आपण (मागासवर्गीय)इंग्रजांचे गुलाम नव्हतो तर येथील जातीय वादी यांचे गुलाम होतो.
Bhimrao Pawar जी , खर आहे
इंग्रजानी माझ्या गावी ;
कसबे तडवळे,ता.बार्शी जि.सोलापूर येथे 1864 साली " लो कास्ट स्कूल " म्हणून 156 वर्षा पुर्वी शाळा उघडली.
Comments
Post a Comment